पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इतिहासमधील भूगोल

गौतम - ज्यांनी दक्षिण गंगा गोदावरीला जमिनीवर आणले ते. अहिल्या - गौतम ऋषी यांची पत्नी. अंजनी - गौतम आणि अहिल्या यांची मुलगी आणि हनुमानाची आई तसेच केसरीची बायको. यावरून हनुमानाचा आणि महाराष्ट्राचा सबंध कळतो. रेणूका जमदग्नी पुत्र परशुराम हा कोकणास्थांचा मुळपुरूष तर देशस्थ पार्वती शंकर पुत्र स्कंद ( खंडोबा ) ला स्वतःचे कुलदैवत मानतात . परशुरामाच्या कृपेने सर्व कोकणस्थ शाकाहारी आहेत . सह्याद्रीच्या पश्र्चिमेची जमीनच समुद्राकडून मागितल्याचा संदर्भ पुराणात येतो . आणि एका दूध देणाऱ्या गायीसाठी सहस्त्राबाहू शी लढून जिंकणारा ब्राम्हण चौकटीत बसत नाही म्हणून एक तर नक्की की ब्राम्हण चौकटीच्या बाहेरील माणसाला समाजात ठेवत नाहीत.  म्हणून की काय शाकाहारी कोकणात सुरू झालेली नारळ फोडण्याची प्रथा सर्व ठिकाणी आज प्रसिद्ध आहे जी की कोणत्याही बळीला पर्याय म्हनून आहे पण ती मूळ बळी प्रथा नाही. पुढे पौंड्रुक नावाचा कृष्णाचा बहिरुपी होता  आणि पौंड्र वरून ज्याचा प्राकृत अपभ्रंश पांडुरंग आणि पंढरपूर असा झाला . आणि औंड्रा ते आंध्र आणि राष्ट्रकूट ते रेट्टीकुडी - रेड्डी तसेच महारठ्ठा ते मराठा हे नावरूपास आले...

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि शेती

इमेज
एक चांगला कॉर्पोरेट नागरिक म्हणून आपली प्रतिष्ठा वाढवण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून कंपन्या सामाजिक जबाबदारीकडे अधिक लक्ष देत आहेत. हे कार्यक्रम बाह्य भागधारकांसोबत विश्वास निर्माण करतात आणि त्यांच्या नेत्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत निष्ठा आणि अभिमान वाढवतात. व्यवसायाचे त्यांच्या चांगल्या कृत्यांसाठी मूल्य आहे आणि सामाजिक जबाबदारी कार्यक्रम हा कंपन्यांसाठी त्यांच्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांच्या मूल्यांची आणि नैतिक तत्त्वांची वाढ म्हणून त्यांच्या समुदायाप्रती त्यांची बांधिलकी दाखवण्याचा एक सोपा मार्ग आहे.  वरील फोटो मध्ये दाखवलं तसे मुंबईच्या डबेवाल्यांनीं आपली सामाजिक जबाबदारी म्हणून मुंबईत येणाऱ्या मराठा समाजासाठी काही कार्य केले आहे जे कि जनमानसातील आपुलकीचे वर्णन आहे .  हि अशीच काही परिस्थिती वारी , जत्रा या भागात आपल्याला पाहायला मिळते . जर शेतकरी व्यावसायिक आहेत असे मान्य केले तर  शेती : - व्यवसाय की स्वयंरोजगार ,  नवीन शेती कायदाआणि शेती  ,  यहुद आणि हूनुद - शेतकरी आणि क्षत्रिय  ,  तर शेतकरी त्यांची सामाजिक जबाबदारी या माध्यमातून ...

गोदावरी - दक्षीनगंगा

 Godavari in Hindi) गोदावरी नदी के ऊपरी हिस्से में डेक्कन पठार वाले भाग में मैग्नेटाइट, एपिटोड, बायोटाइट, जिरकॉन, क्लोराइट जैसे खनिज मिलते हैं। गोदावरी बेसिन के मध्य भाग के तरफ फरलाइट, क्वार्ज़ाइट, एम्फीबोल, ग्रेनाइट पत्थर आदि मिलते हैं। गोदावरी के घाटों पर पाए जाने वाले तलछट, पत्थर और गाद गोंडवाना समूह के भाग हैं। गोदावरी नदी के परियोजनाएं (Projects on Godavari River) श्रीराम सागर, गोदावरी बांध, जायकवाड़ी आदि कुछ प्रमुख बांध हैं। इसके अलावा पेनगंगा, वईगंगा, इंद्रावती, वर्धा आदि नदियों पर भी बांध बने हुए हैं। प्रहिता-चेवाला और पोलावरम बांधों का निर्माण अभी चालू है। गोदावरी के कुछ प्रमुख उत्पादन क्षेत्र (Prominent Industries on the Banks of Godavari in Hindi) नाशिक, संभाजीनगर, राजमुंद्री, नागपुर आदि गोदावरी के किनारे कुछ प्रमुख शहरी क्षेत्र हैं। नाशिक और संभाजीनगर में कई प्रमुख वाहन के फैक्ट्री हैं। इसके अलावा चावल के मिल, कपास की कताई और बुनाई के कारखाने, चीनी और तेल के कारखाने भी हैं। सीमेंट और तकनिकी सम्बन्धी कारखाने भी कहीं कहीं मिलते हैं। गोदावरी बेसिन में बाढ़ और सूखे की स्थिति (...