international podcast day
प्रसंग संभाजी आनी जुन्या मित्रांची भेट। मला माहित नवते की मनोज आनी संभाजी जे कधी कोलेजात भेटले नस्तील पण आज ते एकत्र एकाच फ्लैट मधे राहत होते । तसा मि आनी इतर सर्व लोक जे अम्हि एकत्र हाेतो ते सर्व रिकामे होते असे म्हणावे लागेल , काही वेळ असा होता की बाकी सर्व जण J1 आणायला गेले होते आणि मी व संभाजी जुन्या आठवणी जाग्या करत करत पुढील भविष्याची चिंता करत होतो . मग एक मुद्दा असा आला की काय होतो आपण आणि काय सध्या परिस्थिती आलीय. संभाजी एका बस स्टेशन मास्टर चा मुलगा आणि इंजिीअरिंगमध्ये तर तो एक व्यावसायिक बनण्याच्या दिशेने कार्यरत होता पण पुढे काय झाले माहीत नाही आणि तो पुण्यात होता माझीही परिस्थिती जवळ पास तशीच आणि तुलनेने अधिक बेकार होती. मग विषय निघाला की youtubers जे आहेत ते आपल्या देशात पैसे कमावणारे मोठे लोक दिसत आहेत आणि रणवीर अलाहाबदिया नावाच्या व्यक्तीच्या podcast बद्दल मी त्याला थोडेसे सांगू लागलो मग त्याने सावकाश पूर्वीचा इतिहास सांगून continue केले कि वेगवेगळ्या इतर एमटीव्ही शो , शार्क tank, त्यासारखेच podcast hi आयात केलेले साधन आहे जे मोठ्या लोकांना वापरण्याचे साधन आह...