भाषा आणि विज्ञान, व्यक्तिगत विकास
english & sanskrit duality अनेक जण इतर देशातील अभ्यासक्रम , प्रकार बघून विचारतात की भारतीय शिक्षण पद्धती फारच अवघड आहे . कोणी मेकाल्य चे नाव घेते तर कोणी गुरुकुल बरे होते असे म्हणतात पण एवढं मोठा कालावधी शिक्षणात घालवायचा कशाला हे पण काही लोक विचारतात . त्यातील गणितावर सर्वांचे विशेष प्रेम आणि भाषा आणि विज्ञान हे नंतर चे विषय. त्यातील 2 महत्वाचे उपविषय म्हणजे भाषेतील कोण कोणास म्हणाले ते संदर्भासहित स्पष्टीकरण द्या आणि शास्त्रीय कारणे द्या ते एखाद्या प्रयोगाद्वारे हे प्रमेय सिद्ध करा . आता वरील नावावरून तुम्हाला कळले असेलच की भाषेत आणि विज्ञानात तुमची समज लहानपणी जशी होती त्याप्रमाणे एक वाक्यात उपयोग होईल अशी रचना पुढे तुमच्या वय आणि समज यानुसार क्लिष्ट होऊन अनुमान प्रमाण सिध्द कसे होते हे सांगण्यासाठी उपलब्ध होईल अशी रचना बनवण्या पर्यंत त्यांचं उत्क्रमण होत असते . अशा प्रकारे वापरात असलेली किंवा सर्व प्रचलित भाषा उत्क्रांत होऊनच आज आपण बघतो तशा दिसत आहेत आणि संस्कृत जशी गुप्त काळात होती तशी एकविसाव्या शतकात इंग्रजी आहे आणि ती ही कलिष्ट्टे कडे प्रवास करत राहील . वरील विषय जो की अनु...