पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किराट की भेट _0

अरे प्रताप ये किस्की तस्वीर है यहा पाकिस्तान मे  या तो कोई पीर बाबा नहीं लगता और सैलानी बाबा जैसा कोई सुफी भी नहीं लगता . ये कोई हिंदू भगवान या महाराजा लागता है क्योकी माथे पे तिलक है और निचे मछली दिख रही है. एक युवा वहा भागता आया और तस्वीर को उठा के भागने लगा और बोला किसीको मत बताना या तस्वीर जहा से ले आये थे वहा पहुचा के आएंगे लेकीन किसी को मत बताना. तुम्हारा नाम क्या है भाईजान  में किराट हुं किराट लोहाणी. यह जगह मेरे घर से थोडी दूर है मुझे यहा नहीं आना चाहिए था. रुको किराट, कितना दूर है तुम्हारा घर और यहाँ ये तस्वीर लेकरं क्या करणे आय थे. आप क्या आपका नाम बोलोगे  मेरा नाम प्रताप पार्कर है . और मुझे लोग गिल्गामेश बोलते है. तो आप यहाँ के नहीं लगते. तो मे या आपको बात बता सकता हुं. ये हमारे पूर्वज है और उनकी सिंधी लोग पूजा करते है. इन्का नाम झुलेलाल है. चलो मे निकलता हुं. रुको किराट तो ये तस्वीर यहा क्यो लाये थे आज inka जन्मदिन है और मेरा नया दुकान पास मी ही है तो पूजा करणे लाया था पर अब लागता है घर को ही पूजा करना ठीक रहेगा. सब ठीक तो है किराट, तुम बहोत भयभीत लग रहे हो . ...

War is not having any benfit work for regime change

Hello am I speaking to Neel kuvaram. It's nal kuberam my friend may I know who is speaking. Hi Gilgamesh is here I got your contact from Mr Chandrashekhar I was just trying to get this budget stuff as I got information that I need to arrange it from you.  Hey hi gilgamesh hope you are doing well. I just got information about your full lot of collaboration with me. I can give you that information about numbers and currencies.  Apart from that I would like to know how do you feel when many people are telling that you are The chosen One.  Yeah it's a mix kind of experience and how long your connected with this people.  It's a long story my friend has of now you just understand that I am the person who is leaving in near Burj Khalifa and I am managing many of assets of Mr Chandrashekhar ramanandacharya ji and Bhairav ji my grandfather came here with some of kg of gold and after two generations I am working here as a finance consultant for many of organisations.  Tha...

देव आहे की नाही

देव आहे की नाही हा एक जटिल प्रश्न आहे ज्यावर अनेक शतकांपासून विचारवंत आणि धर्मशास्त्रज्ञांनी चर्चा केली आहे. या प्रश्नाचे कोणतेही निश्चित उत्तर नाही, कारण देव ही एक अशी संकल्पना आहे जी व्यक्तीपरत्वे बदलते. देवाच्या अस्तित्वासाठी काही युक्तिवाद:  * जग आणि जीवसृष्टीची रचना: काही लोक असा युक्तिवाद करतात की जगातील जटिल रचना आणि जीवसृष्टीचे वैविध्य हे एका बुद्धिमान निर्मात्याचे अस्तित्व दर्शवते.  * नैतिकता आणि मूल्ये: काही लोक असा युक्तिवाद करतात की नैतिकता आणि मूल्यांची भावना ही देवाकडून येते.  * वैयक्तिक अनुभव: काही लोक असा दावा करतात की त्यांनी देवाचा वैयक्तिक अनुभव घेतला आहे. देवाच्या अस्तित्वाच्या विरोधात काही युक्तिवाद:  * दुःख आणि अन्याय: काही लोक असा युक्तिवाद करतात की जगात दुःख आणि अन्याय असल्यामुळे देव अस्तित्वात नाही.  * वैज्ञानिक स्पष्टीकरणे: काही लोक असा युक्तिवाद करतात की विज्ञान जगातील घटनांसाठी नैसर्गिक स्पष्टीकरणे देते, त्यामुळे देवाची गरज नाही.  * पुरावा नसणे: काही लोक असा युक्तिवाद करतात की देवाच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा नाही. निष्कर्...

आजच्या युद्ध प्रणाली

आजच्या जगात युद्ध हा एक गंभीर आणि गुंतागुंतीचा विषय आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. पारंपारिक युद्धांबरोबरच, सायबर युद्ध, आर्थिक युद्ध आणि माहिती युद्ध यांसारख्या नवीन प्रकारच्या युद्धांचा उदय झाला आहे. आजच्या युद्धांचे काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत:  * पारंपारिक युद्ध:    * हे युद्ध सैन्ये आणि शस्त्रास्त्रांचा वापर करून लढले जाते.    * या युद्धात भूमी, हवा आणि समुद्र या तिन्ही ठिकाणी लढाया होतात.    * उदा: रशिया-युक्रेन युद्ध.  * सायबर युद्ध:    * हे युद्ध संगणक प्रणाली आणि नेटवर्कवर हल्ले करून लढले जाते.    * या युद्धात माहिती चोरणे, प्रणाली निकामी करणे आणि खोट्या बातम्या पसरवणे यांसारख्या गोष्टी केल्या जातात.    * सायबर युद्धामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक नुकसान होऊ शकते.  * आर्थिक युद्ध:    * हे युद्ध आर्थिक निर्बंध, व्यापार युद्ध आणि चलनाची हेराफेरी करून लढले जाते.    * या युद्धात शत्रू राष्ट्राची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केला ज...

महासेन तयार रहो

ज्ञानाचे मूळ हे अनेक गोष्टींमध्ये दडलेले आहे, आणि ते व्यक्तीपरत्वे आणि संस्कृतीपरत्वे बदलू शकते. तरीही, काही मूलभूत संकल्पना आहेत ज्या ज्ञानाच्या उत्पत्तीत आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. 1. अनुभव (Experience):  * आपल्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधून आपण ज्ञान मिळवतो.  * दृश्य, श्रवण, स्पर्श, चव आणि गंध यांसारख्या ज्ञानेंद्रियांद्वारे आपण माहिती गोळा करतो.  * वैयक्तिक अनुभव आणि निरीक्षणे ज्ञानाचा पाया बनतात. 2. विचार (Reason):  * अनुभवातून मिळालेल्या माहितीवर विचार करून आपण तर्क आणि निष्कर्ष काढतो.  * तार्किक विचार आणि विश्लेषण ज्ञानाला आकार देतात.  * समस्या सोडवणे, निर्णय घेणे आणि नवीन कल्पना निर्माण करणे यासाठी विचार महत्त्वाचा आहे. 3. भाषा (Language):  * भाषा ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि साठवण्याचे साधन आहे.  * शब्दांद्वारे आपण कल्पना, विचार आणि अनुभव व्यक्त करतो.  * पुस्तके, लेख, भाषणे आणि संवाद यांसारख्या माध्यमातून ज्ञान पिढ्यानपिढ्या संक्रमित होते. 4. संस्कृती (Culture):  * संस्कृती आपल्या ज्ञानाला आकार देते आणि मार्गदर...

भैरव मैत्रयी संवाद

  मला भैरव वेताळ यांना भेटायचे आहे . हा बोला काय काम आहे त्यांच्याकडे.  त्यांच्या मुलीला इथे सहलीला यायचे होते तर आम्ही घेऊन आलो आहोत तिला कुठ आहे ती त्यांची मुलगी . अरे हेच आहेत न भैरव वेताळ . hi daddy , how are you , मी इथे आहे finally . ओह नमस्कार वेताळ जी आम्ही मैत्रयी चे कॉलेज फ्रेंडस् . ठीक आहे मी तुमची व्यवस्था केली आहे तुम्हाला एक दोन मिनिटात आमचे सहकारी आपल्या विश्रमाच्या ठिकाणी घेऊन जातील . मी इथेच राहणार डॅडी . हो व्यवस्था तशीच केली आहे मी, पाहुण्यांना घेऊन जा साहेब . ठीक आहे साहेब. बोल मैत्रयी , कसा राहिला प्रवास . ठीक च होता , विशेष सांगण्यासारखे असे काही नाही . 

भैरव महासेन संवाद

  साम दाम दंड भेद यामधून कोणाला न्याय कसं पाहिजे ही माहिती आपल्याला मिळते का महासेन , भैरव जी ही असे प्रश्न मला जास्त पडले नाहीत कारण मी माझे वडील आणि आई यांच्यासोबत राहिलो आणि त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे मी वागत आलोय . बाकी तुझ्या मित्र परिवारात कोण या गोष्टींवर जास्त लक्ष घालते असे तुला वाटते . मी जास्त नाही सांगू शकणार पन मी आणि गिलगामेश सोबत शिकलो आहोत आणि तो मला जरा धार्मिक तसेच आध्यात्मिक दृष्ट्या गतिमान दिसतो . जर तू आणि गिलगामेश यामध्ये कधी विवाद झाला तर तू काय करशील तो विचारवंत माणूस आहे त्याला विरोध करणे ही माझे काम नसेल पण त्याला माझे म्हणणे पान ऐकावे लागेल आणि तो ऐकेल असे मला तरी वाटते . तु आणि मैत्रयी पहिल्यांदा कधी भेटले - मी देशपांडे आणि ठाकूर गुरुजी ही मंडळी जेव्हा एक मुलगी तिच्या mba प्रोजेक्ट बद्दल संभ्रमात आहे असे मला सांगत होते तेव्हा पहिल्यांदा मैत्रयी पाहिली . मग पुढे ? मी तिला तिच्या कामात मदत करण्याचे ठरवले आणि टी केली एवढेच !!! हो टी मदत सांगितली मला तिने . आपण तिला आपल्या घरी आणि शेतात घेऊन गेलात तिथे काय मग तिने शेती केली की काय ?? नाही शेती सार...

कालिका माता मंदिर

  कालिका माता मंदिर (अनंत नाग) : गिलगामेश भक्त निवसातून बाहेर पडून पुढे जात होता आणि मंदिरापासून 100 ते 200 पावलांवर एक वृद्ध महिला त्याला पैशाची मागणी करू लागली . एवढ्या मोठ्या मंदिराजवळ ती एकच स्त्री दिसत होती आणि गिलगामेश ने त्याच्या खिशात हात घातला तर खिसा रिकामा सापडला . मोबाइल सुद्धा त्याला आठवते तसे तो रूम मध्ये विसरला असे त्याला कळले. त्याला पुढे जावे आणि मंदिरी दर्शन घ्यावे की रूम ला परत जाऊन पैसे आणि मोबाइल घेऊन परत यावे याविषयी संभ्रम निर्माण झाला . पन त्याने जास्त विचार न करता मंदिर गाठले आणि पाहतो तर काय तीच स्त्री एक लहान मूल घेऊन जो तिच्या नातवाच्या वयाचा होता त्याला दिवा लावण्यास मदत करत होती. आणि तो नातू दिवा वाती आणि तेल यातच मग्न होता असे त्याला दिसले त्याने त्यांना भेटण्याचा बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात मागून कोणीतरी आवाज दिल्यासारखे त्याला जाणवले गिलगामेश कोण हे यहा पर!!! तो मागे वळून बघतो तर एक 6 फुट ऊंची असलेला धिप्पाड तरुण त्याने बघितला आणि त्याने जे पोशाख आणि पेहराव घातला तो जणू काही एक शक्ति उपासक होता आणि त्या मागे त्याच्या ओळखीचा तो शिव उपासक त्य...