पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Infographics

ब्रह्मांड संवाद: रामानंद आणि कबीर १४ जानेवारी २०२६ | वृंदावन, यमुना किनारा अनंत कोटि ब्रह्मांड नायक वेदांत आणि क्वांटम फिजिक्सचा एक अनोखा संगम विचार कुठे जातात? जे विचार मुखातून निघण्यापूर्वी हरवतात, ते प्रत्यक्षात दुसऱ्या मल्टिवर्समध्ये (Multiverse) व्यक्त झालेले असतात. रामानंद आचार्यांच्या मते, आपले मन हे एका विशाल सप्लाय चेनसारखे आहे जे अनेक विश्वांशी जोडलेले आहे. युनिवर्स A वर्तमान मन युनिवर्स B विचार संक्रमण (Quantum Entanglement) Deja Vu: जेव्हा दुसऱ्या विश्वातील विचार आपल्या जाणीवेत परत येतो, तेव्हा आपल्याला 'हे आधी घडले आहे...

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म

  आचार्य बऱ्याच दिवसांपासून जे बोलण्याचे राहून जाते ते बोलावे म्हणतो. माझ्या मनात अनेक गोष्टी चालतात आणि त्या मला असे वाटते की मी आपल्याला किंवा इतरांना सांगावे पण ते मुखातून निघण्यापूर्वी कूठेतरी हरवून जातात त्या कुठे जातात आणि का? आचार्य रामानंद आणि कबीर आजच्या काल्पनिक जगात, वृंदावनच्या शांत उद्यानात यमुनानदीकाठावर बसले आहेत. १४ जानेवारी २०२६, दुपारची वेळ. रामानंद हे वेदांताचे गुरू, ध्यानाचे ज्ञाता, स्मार्टफोनवर ज्योतिष ऍप उघडून नक्षत्रे तपासत. कबीर निर्भीड कवी, निर्गुण भक्तीचे प्रणेते, इन्स्टाग्रामवर मीम शेअर करत हसत. एक तरुण शिष्य त्यांच्याकडे येऊन म्हणतो: "आचार्य, बऱ्याच दिवसांपासून जे बोलण्याचे राहून जाते ते बोलावे म्हणतो. माझ्या मनात अनेक गोष्टी चालतात आणि त्या मला असे वाटते की मी आपल्याला किंवा इतरांना सांगावे पण ते मुखातून निघण्यापूर्वी कूठेतरी हरवून जातात. त्या कुठे जातात आणि का?"रामानंद हसून डोळे मिटतात आणि सांगतात, "कबीर, तू डेजावू किंवा मल्टिवर्स म्हणतोस? मी रामानंद सांगतो – तू हेच दुसऱ्या जगात करत आहेस, पण इथे तू करावे असे मला वाटते."रामानंद गंभीर होऊ...

कबीर आणि रामानंद>>मूर्ती पूजा आणि अद्वैत

 चंहूं वेदीं जाण साहिशास्त्री कारण अठराहीं पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनि नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिवसमा । वायां तूं दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ कबीर पाठ आहे तुझा अभंग.  आताही तुला अभंग आठवतो म्हणजे तू मुळात सात्विक स्मृतीचा धनी आहेस. आचार्य सगळेच हरी आहेत असा याचा अर्थ घ्यावा का ? हा तुझ्या सारख्या ब्रम्हचाऱ्याला हा अर्थ सार्थ आहे . पण जो मुळात कर्म करतो म्हणजे गृहस्थाश्रमात आहे त्याला असे सांगावे लागते की सगळ्यांमध्ये हरी आहे . असे का आचार्य ? नमः शिवाय रामानंद जी . राम कृष्ण हरी चंद्रशेखर जी. आज समुद्र का राजा आहे वृंदानगरी मे कैसे . जरा मिल के परिस्थिती का अंदाजा लेना चाहता था की अगला वैष्णव गुरू कैसा होगा. समय पर उपस्थित हो आप की सामने जो बालक बैठा है. उसका नाम कबीर है. क्यो कबिरा क्या खास हैं तुम्हारे विष्णू मे जो मेरे महादेव मे नही है. शिव वैरागी है दादू , विष्णू गृहस्थ . जब धर्म मे परिवर्तन की जरुरत होती है तो करूनायुक्त कल्याण के देवता शिव की जरुरत है और जब धर्म पालन करणे...