कबीर आणि नाना नामदेव- जांब समर्थ
नाना बोला दादा कधी येणार आहे आणि आपण कुठे जाणार आहोत. कबीर आपण तुझे दादा आल्यावर एका तीर्थक्षेत्राला जाणार आहोत ज्याचं नाव जाम समर्थ येथून किती वेळ लागेल. जवळपास तीन ते चार तास . मग एका दिवसात येणं जाणं होईल का ते बघ तुझी दादा आले आता निघालो तर नक्कीच होईल. राम राम नामदेव जी सत श्री अकाल भगतसिंग जी प्रवास कसा झाला नेहमीप्रमाणेच शांत कारण आपल्या नातवाला बघायला आलोय. कबीर ला जाम समर्थ ला घेऊन निघालो होतो पण आपण येणार असे कळाले म्हणून आपण येईपर्यंत थांबलो आपणही सोबत यावे म्हणजे काहीतरी नवीन बघण्यास मिळेल. चालेल मी आवरतो आणि लगेच निघू जय जय रघुवीर समर्थ नारायणराव राम राम नामदेवा कसं काय घेणं केलं नातवाला घेऊन आलो होतो मंदिर तीर्थ दाखवायला . नाना मंदिर आणि तीर्थ एकच असते काय नामदेवा नातू हुशार दिसतोय आईवडिलांचे संस्कार हा पण फार कमी सहवास लाभला त्याला आई-वडिलांचा काय बोलतो आई वडील नाहीत त्याच्यासोबत कुठे असतात आता ते देवा घरी गेले हे कबीर चे आजोबा भगतसिंग नमस्कार नमस्कार कबीरा काय वय बाळा तुझं मी आता पहिलीत शिकतो म...