कबीर और नाना नामदेव

 बोल कबीर  बेटा कसा  आहेस दादाजी ला त्रास देत नाहीस ना . नामदेव जी मे तो मॅक्स को  यहा छोडणे आया था |

अभि बोहोत देर नाही हुई पर थोडा थक सा गया हू | मुझे नही लगता उसके लीये मेरे अकेलापन मुसीबत हो जाए इसीलिए वक्त रहते आपके सामने आपकी अमानत रख के निकल जाऊ ऐसा मुजे लगा ।

अरे पाहुणे असे काय झाले नेमके ? तुम्ही काही दिवस इथे काढ़ा सगल कस ठीक होईल हो । तुम्ही कबीरला इथे सोडून जायाच म्हणत आहात काही हरकत नहीं पण  त्याच्या शिवाय तुम्ही किती  एकटे व्हाल ते पण समजून घ्या । 

आपका इतना आग्रह है तो मे कुछ दिन रुक के फिरसे विचार करुंगा । 

कबीर जा तू भेट आजिला फार दिवसांनी आलास आणि इथे राहणार आहेस हे सांग तिला । ठीक आहे नाना नामदेव |

नाना चा नाव घेतो ,चेष्टा करतो , वो हर एक को नामसेही जानता है पता नहीं कहा और कोण सीखा दिया उसको। 

आपण लागले तर हुजूरसाहेब नांदेड ला एक सहल करून येऊ की , वैसे मुजे खास इंटेरेस्ट नहीं है पर आपके साथ चलने मे मुजे कोई आपत्ति नहीं , बोल कबीर तू के महंतोस । 

ठीक आहे जाऊ की नाना | आईची खोली कुठे आहे तिथे जरा आराम करतो मी । 

आजी ला भेटला की डाव्या बाजूला । ठीक आहे॥ 

नामदेव जी ये मेरा पोता बाकियों अलग निकल गया है | इसके कुतूहल और शंका को मे नहीं झेल पाया और मुजे लगा की आपकी देखरेख मे कुछ बदलाव या उसे सही दिशा मिले । 

ठीक आहे पाहुणे समजले आम्हाला आपण आता या विषयावर पुनः उद्या  बोलू , आपण विश्राम करा । 

धन्यवाद संबंधी जी। 


कबीरा भेटला आजिला । 

हा नाना हे बाग के आणले आहे आजिने , तिला माहीत होत का आम्ही येणार आहे ते। 

काय  आणले आहे बघू , हापुस , अरे हे तर दर अक्षय तृतियेला पितर जेवु घालायला आणतातच मी ही विसरलोच होतो बरे तुझ्या आजिला आठवण राहिली । 

तुझ्या दादाला तू फार प्रश्न विचारतों का । 

आता जे कलत नहीं ते विचारणारच न । पण मला फार कमी वेला उत्तर मिलाले । 

चल ते जाऊ दे बाकी काय आहे बाघ  जेवयला आणि जेवून घे |

झाले की सांग आपण फिरायला जाऊ । नहीं जेवून झाले की गोष्ट संग मला । 

ठीक आहे। 



बोल कशाची गोष्ट सांगायची -

ध्रुव उत्तमची का प्रल्हाद /नरसिंहचि ?

ते तर आईने मला आधीच सांगितले आहे , मला अशी काहीतरी  गोष्ट सांगा जी मी कधी ऐकली नसेल । 

अरे वा पाया तर पक्का आहे तुझा तुला ध्रुव , प्रल्हाद , शिबी , हरिश्चंद्र हे माहीत आहेत | ठीक आहे कबीरा |

तुला असे काही माणसे / ऋषि यांची गोष्ट सांगतो त्यांनी असे बोलतात देव आणि काल  यांना मात देण्याचे काम केले । 

1) ऋषि पिप्पलाद / ऋषि मार्कंडेय - हे कोण आहेत माहिती आहे ? 

नहीं पहिल्यांदाच एकतो आहे नाव !

दधीचि ऋषि चे पुत्र पिप्पलाद आणि मर्कण्डु ऋषि चे पुत्र मार्कन्डेय । 

आता एकेकाची गोष्ट ऐक आणि त्यांनी केलेल्या गोष्टी चूक की बरोबर हे मी तुला विचारणार |

ठीक आहे नाना नामदेव |


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान _२

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म