कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि शेती
एक चांगला कॉर्पोरेट नागरिक म्हणून आपली प्रतिष्ठा वाढवण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून कंपन्या सामाजिक जबाबदारीकडे अधिक लक्ष देत आहेत. हे कार्यक्रम बाह्य भागधारकांसोबत विश्वास निर्माण करतात आणि त्यांच्या नेत्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत निष्ठा आणि अभिमान वाढवतात. व्यवसायाचे त्यांच्या चांगल्या कृत्यांसाठी मूल्य आहे आणि सामाजिक जबाबदारी कार्यक्रम हा कंपन्यांसाठी त्यांच्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांच्या मूल्यांची आणि नैतिक तत्त्वांची वाढ म्हणून त्यांच्या समुदायाप्रती त्यांची बांधिलकी दाखवण्याचा एक सोपा मार्ग आहे.
वरील फोटो मध्ये दाखवलं तसे मुंबईच्या डबेवाल्यांनीं आपली सामाजिक जबाबदारी म्हणून मुंबईत येणाऱ्या मराठा समाजासाठी काही कार्य केले आहे जे कि जनमानसातील आपुलकीचे वर्णन आहे .
हि अशीच काही परिस्थिती वारी , जत्रा या भागात आपल्याला पाहायला मिळते . जर शेतकरी व्यावसायिक आहेत असे मान्य केले तर शेती : - व्यवसाय की स्वयंरोजगार, नवीन शेती कायदाआणि शेती , यहुद आणि हूनुद - शेतकरी आणि क्षत्रिय , तर शेतकरी त्यांची सामाजिक जबाबदारी या माध्यमातून निभावत असतात असं समजावे लागेल .
शेतकरी आणि इतर शेतीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना मातृभूमी आणि भूमिपुत्र दोन्ही संज्ञा पूर्णपणे मान्य कराव्या लागतात कारण शेती हा कमीत कमी भारतात भूमीशी संबंधित व्यवसाय आहे .
आता आपले खरे तर गाव राहिले नाहीत आणि ते ओसाड पडण्याची जास्त शक्यता आहे . जे शेती करत आहेत ते करत राहतील आणि सध्या तरी Elecron Men Duality 3 , शहरे संपण्याची शक्यता नाही म्हणून शहरे आणि गाव यांचा समतोल राखावा लागेल . ग्रामीण भाग हा दळणवळण आणि प्रसारमाध्यमे यांनीं जोडला जावा तसेच शासन आणि प्रशासन यांनीं जसे काही मोठ्या कंपनी CSR च्या माध्यमातून वृक्षारोपन वैगेरे करतात तसे शेतीसही संघटित क्षेत्रात ठेवून त्यांना व्यवसायिकाप्रमाणे सोयी आणि सुविधा (ज्या आवश्यक आहेत त्या ) आणि निधी तसेच शेतीचे भारतातील आणि जगातील महत्व कायम राखावे नाहीतर आफ्रिकन लोकांसारखे नरभक्षक तयार व्हायला फार वेळ लागणार नाही .
वन क्षेत्र प्रमाणे कृषी क्षेत्र हि एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत मोजले जावे आणि त्याला अधिग्रहणाला तशाच मर्यादा असाव्यात .
राहिला प्रश्न मोठ्या शेतकऱ्यांचा आणि मोठ्या कंपन्यांनी शेतकरी आणि शेती विकत घेण्याचा तर अगोदर पूर्णपणे शेती समजून घेऊनच हे असले प्रकार करण्याचं धाडस करावं नाहीतर आम्ही सहकार क्षेत्र बघतच आहोत .
शेवटी शेतकऱ्यांसाठी आजवर वेगवेगळ्या गुंठामंत्र्यांनी भरपूर पैसे कमावल्याचा गाजावाजा होत असतो पण शेती हा मुद्दा पैशापेक्षा मोठा आहे ती एक जीवनशैली आहे . तुमचे नियोजन स्वतः करायला शिका नाहीतर जसे आज आम्ही कुठे तरी नोकर आहोत तसे तुम्हीही कुठे तरी नोकर व्हाल जर तुम्ही नियोजन दुसऱ्या लोकांच्या भरवशावर ठेवले तर .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा