international podcast day

प्रसंग 
संभाजी आनी जुन्या मित्रांची भेट।
मला माहित नवते की मनोज आनी संभाजी जे कधी कोलेजात भेटले नस्तील पण आज ते एकत्र एकाच फ्लैट मधे राहत होते ।
तसा मि आनी इतर सर्व लोक जे अम्हि एकत्र हाेतो ते सर्व रिकामे होते असे म्हणावे लागेल , 
काही वेळ असा होता की बाकी सर्व जण J1 आणायला गेले होते आणि मी व संभाजी जुन्या आठवणी जाग्या करत करत पुढील भविष्याची चिंता करत होतो .
मग एक मुद्दा असा आला की काय होतो आपण आणि काय सध्या परिस्थिती आलीय.
संभाजी एका बस स्टेशन मास्टर चा मुलगा आणि इंजिीअरिंगमध्ये तर तो एक व्यावसायिक बनण्याच्या दिशेने कार्यरत होता पण पुढे काय झाले माहीत नाही आणि तो पुण्यात होता माझीही परिस्थिती जवळ पास तशीच आणि तुलनेने अधिक बेकार होती.
मग विषय निघाला की youtubers जे आहेत ते आपल्या देशात पैसे कमावणारे मोठे लोक दिसत आहेत आणि रणवीर अलाहाबदिया नावाच्या व्यक्तीच्या podcast बद्दल मी त्याला थोडेसे सांगू लागलो मग त्याने सावकाश पूर्वीचा इतिहास सांगून continue केले कि वेगवेगळ्या इतर एमटीव्ही शो , शार्क tank, त्यासारखेच podcast hi आयात केलेले साधन आहे जे मोठ्या लोकांना वापरण्याचे साधन आहे तू आणि मी जे आता बोलत आहोत ते ही podcast च आहे फक्त ते आपल्या दोघात आहे आणि दुसरे जगजाहीर करतात .
मग आपल्याला ते सोडून इतर काय काय करता येईल याची चर्चा झाली आणि मी परत थोडा वेळ काढून IT sector मध्ये कुठे तरी स्टार्ट करावे असे त्याचे म्हणणे आले त्यावर मी त्याला विचारलं जे की मनाला लागणारे होते पण आज आपण काय करतोय तर मी एका आयटी कंपनी मध्ये 3rd party वर काम करत आहे आणि पण रोल साठी मी apply केलेय असे त्याचे उत्तर आले तसेच मी त्याला devops काय असते हे विचारलं तर आमच्या शाळेपासून च्या पद्धतीने सहज आणि सोप्या भाषेत तसेच कोणालाही समजेल या भाषेत त्याने सर्व पद्धत समजून सांगितली .
की एकाच वेळी अनेक ठिकाणी आणि अनेक लोक आपल्या स्वतःच्या device मध्ये एकच app वापरतात तेव्हा image development आणि load leveling इत्यादी अनेक गोष्टी ज्यावरून मला कळले की मी जे माझ्या कामात करत आहे physical material साठी तेच हे काम आहे पण प्रॉडक्ट हे ॲप आहे जे end युजर ला विना व्यत्यय सातत्याने चालवत ठेवण्यासाठी लागणारे सर्व काम हे लोक करत आहेत . मी हे बोलून ही दाखवले आणि त्यानेही जवळ पास ते मान्य केले .
पण coding आणि इतर जुने स्किल्स मला परत शिकणे आवश्यक असेल त्याने सांगितले .

मी आणि संभाजी एवढे बोलून थांबलो आणि जे इतर लोक J1 घेऊन आले त्यासोबत J1 संपवून आम्ही पुढे काय होणार याची चिंता करत दिवसाची अखेर शांततेत झोपण्याने केली.

Meta AI
OUTPOUT ON INTERNATINAOL PODCAST DAY .


International Podcast Day is celebrated on September 30th every year. It's a day to:

1. Recognize the power of podcasting as a medium.
2. Appreciate podcast creators and their content.
3. Raise awareness about podcasting's benefits.

History:

International Podcast Day was founded in 2014 by Steve Lee, a podcast enthusiast.

Themes:

1. Diversity and inclusion in podcasting.
2. Podcasting's impact on mental health and wellness.
3. Innovation in podcasting technology.

Ways to celebrate:

1. Listen to your favorite podcasts.
2. Discover new podcasts.
3. Share your favorite podcasts on social media.
4. Attend podcasting events or webinars.
5. Start your own podcast!

Podcast statistics:

1. Over 800,000 active podcasts globally.
2. 28 million episodes available.
3. 50% of US households listen to podcasts.

Popular podcast genres:

1. True crime.
2. Self-improvement.
3. Comedy.
4. News and politics.
5. Storytelling.

Podcasting benefits:

1. Accessibility.
2. Flexibility.
3. Niche content.
4. Community building.
5. Education.

Celebrate International Podcast Day by exploring new podcasts, supporting creators, and sharing your love for podcasting!

Would you like to know more about podcasting or find recommendations?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान _२

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म