कबीर और नाना नामदेव
बोल कबीर बेटा कसा आहेस दादाजी ला त्रास देत नाहीस ना . नामदेव जी मे तो मॅक्स को यहा छोडणे आया था |
अभि बोहोत देर नाही हुई पर थोडा थक सा गया हू | मुझे नही लगता उसके लीये मेरे अकेलापन मुसीबत हो जाए इसीलिए वक्त रहते आपके सामने आपकी अमानत रख के निकल जाऊ ऐसा मुजे लगा ।
अरे पाहुणे असे काय झाले नेमके ? तुम्ही काही दिवस इथे काढ़ा सगल कस ठीक होईल हो । तुम्ही कबीरला इथे सोडून जायाच म्हणत आहात काही हरकत नहीं पण त्याच्या शिवाय तुम्ही किती एकटे व्हाल ते पण समजून घ्या ।
आपका इतना आग्रह है तो मे कुछ दिन रुक के फिरसे विचार करुंगा ।
कबीर जा तू भेट आजिला फार दिवसांनी आलास आणि इथे राहणार आहेस हे सांग तिला । ठीक आहे नाना नामदेव |
नाना चा नाव घेतो ,चेष्टा करतो , वो हर एक को नामसेही जानता है पता नहीं कहा और कोण सीखा दिया उसको।
आपण लागले तर हुजूरसाहेब नांदेड ला एक सहल करून येऊ की , वैसे मुजे खास इंटेरेस्ट नहीं है पर आपके साथ चलने मे मुजे कोई आपत्ति नहीं , बोल कबीर तू के महंतोस ।
ठीक आहे जाऊ की नाना | आईची खोली कुठे आहे तिथे जरा आराम करतो मी ।
आजी ला भेटला की डाव्या बाजूला । ठीक आहे॥
नामदेव जी ये मेरा पोता बाकियों अलग निकल गया है | इसके कुतूहल और शंका को मे नहीं झेल पाया और मुजे लगा की आपकी देखरेख मे कुछ बदलाव या उसे सही दिशा मिले ।
ठीक आहे पाहुणे समजले आम्हाला आपण आता या विषयावर पुनः उद्या बोलू , आपण विश्राम करा ।
धन्यवाद संबंधी जी।
कबीरा भेटला आजिला ।
हा नाना हे बाग के आणले आहे आजिने , तिला माहीत होत का आम्ही येणार आहे ते।
काय आणले आहे बघू , हापुस , अरे हे तर दर अक्षय तृतियेला पितर जेवु घालायला आणतातच मी ही विसरलोच होतो बरे तुझ्या आजिला आठवण राहिली ।
तुझ्या दादाला तू फार प्रश्न विचारतों का ।
आता जे कलत नहीं ते विचारणारच न । पण मला फार कमी वेला उत्तर मिलाले ।
चल ते जाऊ दे बाकी काय आहे बाघ जेवयला आणि जेवून घे |
झाले की सांग आपण फिरायला जाऊ । नहीं जेवून झाले की गोष्ट संग मला ।
ठीक आहे।
बोल कशाची गोष्ट सांगायची -
ध्रुव उत्तमची का प्रल्हाद /नरसिंहचि ?
ते तर आईने मला आधीच सांगितले आहे , मला अशी काहीतरी गोष्ट सांगा जी मी कधी ऐकली नसेल ।
अरे वा पाया तर पक्का आहे तुझा तुला ध्रुव , प्रल्हाद , शिबी , हरिश्चंद्र हे माहीत आहेत | ठीक आहे कबीरा |
तुला असे काही माणसे / ऋषि यांची गोष्ट सांगतो त्यांनी असे बोलतात देव आणि काल यांना मात देण्याचे काम केले ।
1) ऋषि पिप्पलाद / ऋषि मार्कंडेय - हे कोण आहेत माहिती आहे ?
नहीं पहिल्यांदाच एकतो आहे नाव !
दधीचि ऋषि चे पुत्र पिप्पलाद आणि मर्कण्डु ऋषि चे पुत्र मार्कन्डेय ।
आता एकेकाची गोष्ट ऐक आणि त्यांनी केलेल्या गोष्टी चूक की बरोबर हे मी तुला विचारणार |
ठीक आहे नाना नामदेव |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा