श्रीनिवास _ हॉटेल मॅनेजर at china

हॉटेल मॅनेजर (विनम्रपणे): नमस्कार! तुम्ही भारतीय आहात ना? मला मराठी ऐकू आलं म्हणून विचारलं. मी इथला हॉटेल मॅनेजर आहे, माझं नाव श्रीनिवास आहे. मी मूळचा कानडी ब्राह्मण आहे, पण अनेक वर्षांपासून मुंबईत होतो.
महासेन (आश्चर्याने): अहो, नमस्कार! होय, आम्ही भारतीयच. मी महासेन आणि ही माझी पत्नी मैत्रेयी. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत, एक शेतकरी कुटुंब आहोत. इथे पर्यटनासाठी आलो आहोत. तुम्ही कानडी आणि मराठी कसे बोलता?
श्रीनिवास: खूप आनंद झाला तुम्हाला भेटून! हो, मुंबईत असताना मराठीचा सराव झाला. कानडी माझी मातृभाषा आहे, पण कामामुळे वेगवेगळ्या भाषा शिकायला मिळाल्या. तुम्ही शेतकरी आहात हे ऐकून खूप छान वाटलं. मी पण कोकणात अनेक वर्षं राहिलो आहे.
आता चेन्नई ते चीन आपण राहिलो आहे आणि बेळगाव ते बेल्जियम आपली ओळख आहे
मैत्रेयी (कुतूहलाने): कोकणात? मग तुम्हाला शेतीबद्दल पण माहिती असेल! आम्ही इथल्या शेतीबद्दल खूप उत्सुक आहोत. चीनमध्ये शेती कशी असते?
श्रीनिवास: हो, थोडीफार माहिती आहे. इथे तंत्रज्ञानाचा वापर खूप जास्त होतो शेतीत. मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालेलं आहे. तुम्ही काय पिकवता?
महासेन: आम्ही मुख्यतः भात, गहू आणि काही भाजीपाला पिकवतो. पण आता हवामान बदलामुळे खूप अडचणी येत आहेत. तुम्ही चीनमध्ये किती वर्षांपासून आहात?
श्रीनिवास: मी इथे जवळपास आठ वर्षांपासून आहे. कामाच्या निमित्ताने आलो आणि मग इथेच स्थिरावलो. इथे बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत, पण हळूहळू सवय झाली. तुमच्यासारखे भारतीय भेटले की खूप आनंद होतो. घराची आठवण येते.
मैत्रेयी: खरं सांगायचं तर आम्हालाही भारतीय जेवणाची खूप आठवण येतेय. तुम्ही हॉटेल मॅनेजर आहात, तुमच्या हॉटेलमध्ये भारतीय जेवण मिळतं का?
श्रीनिवास: (हसून) नक्कीच मिळतं! आमच्या हॉटेलमध्ये एक खास भारतीय रेस्टॉरंट आहे. तुम्ही उद्या आमच्या हॉटेलमध्ये या ना, मी तुमच्यासाठी खास भारतीय थाळीची व्यवस्था करतो. तुम्हाला घरच्या जेवणाची चव मिळेल.
महासेन: अरे वा! हे तर खूपच छान झालं. नक्कीच येऊ आम्ही. खूप खूप धन्यवाद श्रीनिवासजी.
श्रीनिवास: यात धन्यवाद कसले? मलाही खूप आनंद होईल. चला, आता तुमचा ऑर्डर आला असेल. तुम्हाला काही मदत लागल्यास मला नक्की सांगा. मी तुमच्यासाठी इथेच आहे.
मैत्रेयी: खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद!
श्रीनिवास: मलाही! पुन्हा भेटू.
(श्रीनिवास हसून निघून जातो. महासेन आणि मैत्रेयी एकमेकांकडे बघून हसतात.)
महासेन: बघ मैत्रेयी, चीनमध्ये पण आपले लोक भेटतात! जग किती लहान आहे!
मैत्रेयी: खरंच! आणि किती मदतीचा स्वभाव आहे त्यांचा! उद्या मस्त भारतीय जेवण मिळेल.
दुसरा दिवस 

श्रीनिवास जी सुप्रभात,
सुप्रभात महासेन जी.
मला एक विचारायचे आहे की तुम्ही या वयात एवढी मोठी हॉटेल सांभाळत आहात याचा मालक तुम्हाला कधी पासून ओळखतो .
जी क्वी हे मला गेल्या तीन वर्षांपासून ओळखतात जेव्हा मी पदोन्नती घेत मॅनेजर झालो .
मग त्याअगोदर तुम्ही कुठे होता आणि काय करत होतात .
ती बघा उमा आली आहे 

अरे ಉಮಾ, ನೋಡು, ಇವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬಂದಿರುವ ಹೊಸ ಜೋಡಿ. ನಿನ್ನ ಮತ್ತು ನನ್ನ ಹಾಗೆಯೇ ಕಾಣುತ್ತಾರೆ.

नमस्कारा ,काय नाव असते तुमचे,
 अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे.
उमा अक्का  मी मैत्रेयी आणि हा माझ पती महासेन.
तुम्ही कसे इकडे राह्यला आहात.
हे बघ पोरी तुम्ही ज्या वयाच आहात तेव्हा मी आणि श्रीनिवास यांचं लग्न झालं आणि मग आम्ही एक हॉटेल सुरू केलं बरच चालल बघ 2 3 वर्ष नंतर काही कारणानं मी जेव्हा बाळंतीण झालो तेव्हा मी घरी आणि श्रीनिवास दुसऱ्या हॉटेल मध्ये गेल .
मग काय नाईलाज आमच स्वतःच हॉटेल बंद केलं.
पुढे मूल मोठी होईपर्यंत मी काही नोकरी नाही केली .
आता मुलगा दुसऱ्या देशात आणि मुलगी तिसऱ्या देशात आणि आम्ही इथ सगळे लांबले बघ बाकी तुमच्या सारखे स्वदेशी भेटत राहावेत म्हणून 3 वर्ष झाल इथ नोकरी पुन्हा पकडली .
मालक चांगला आहे. आम्ही बोललो भारतातील कोण्ही कोणत्याही ठिकाणांहून आले की आम्हाला सांगा आम्ही इथे तुमच्या कडच्या जेवणासोबत लागेल तसे भारतीय जे1 ही बनवू .
त्यालाही ते पटले आणि मी नोकरी करू लागलो.
आपण खरेच फार काही स्वीकारले आहे श्रीनिवास जी आणि आपली पत्नी फार काळजी घेणारी दिसते .
म्हणूनच तिला लोक अम्मा अक्का बोलावतात पोरा .
मी मॅनेजर आहे म्हणू कमी आणि एक महत्त्वाच्या माणसाचा पती म्हणून जास्त प्रभावी आहे इथे.
आणि ती माझी ओळख मला पुरेशी वाटते.


Oh my god , 
Sir you are here very long time gone to see you.
Uma ji I think you already mate our special guests mr. & Mrs. Yadav 
यादव असते काय तुमचं surrname.

हा पण special guest sir it seems you are senior to them who are you .

Hi महासेन I am the owner of this hotel Ji QI you can call me Ji.
Hey Ji glad to meet you .
Same here as you are the guest of Lama ji .

Means दलाई लामा sir.
Yes they are going to meet us in many hotel as they are from agri business background & they just want to check & audit & report it to Lama ji.

But I never mate the दलाई लामा जी.
I mate panchen लामा जी.


This is your given designation by दलाई लामा I hope you are getting it & you Will work on it.
Message well Noted Mr. Ji.
श्रीनिवास hope you will coordinate with your both children for same Yadav family will go to thailand & Vietnam after this.
Ya sir will ensure message will get communicated & we'll take care of our special guests .
Hope all ok as of now.
Ya Mr. Ji we can say we'll not feel different than our home town State or country here.
Ya I got the same feeling as you are known to your local language than you use hindi or english.
Mr. Ji sir ,
Any confidential information presented here.
Not for you Shrinivas just keep your children updated hope they also know your regional language.
Yes they know but I think there the Indian food will be missing. 
So we can adjust you wife for some days with another chef which is compatible with our requirements check if your wife is going to meet your children or any other chef will go with them.
I think my wife can go with them I'll just align other chef preferably lady only to get this position.
Also confirm what is your age & of you have any plan to manage new hotel in India.
This is my wish but it will not happen immediately sir we'll take Time & I hope we'll do smooth transitions.
I was thinking different but you are too good Shrinivas you can handle the situation of me and my inner and outer equilibrium.
I got it noted sir .

Ok gentlemen & ladies I'll take your leave may be see you later in your country Good day ahead.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान _२

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म