कबीर , नाना नामदेव आणि रामानंद - घुमान
काय कबीर कसे काय येणे केले पंजाब मध्ये . दादा भगत सिंह हे आता आपल्यात नाहीत त्यांचा अंत्यविधी माझ्या हातून झाला . आता तुम्ही येथे सांगोष्टी साथी आले आहात असे कळले आणि मी नानाला सांगितले मी अगोदर आपल्याला भेटलो आहे आणि ते मला ओळखतील .
काय नाव आहे बाळा तुझ्या नानाचे ?
हे आहेत माझे नाना नामदेव .
राम कृष्ण हरी नामदेवराव पहिल्यांदाच भेट होते वाटत आपली .
होय एवढ्या लहान वयात माझ्या नाटवणे जय गोष्टी बघितल्या आहेत आणि स्वीकारल्या आहेत त्या मी सहज समजू शकत नाही पान आश्चर्य आणि आनंद आहे .
नामदेव राव तुमच आणि गिलगमेश च शेवटच बोलणे कधी झाले ??
कोण तो उनाड मुलगा , माझ्या मते जेव्हा आम्ही म. प्र . सोडले तेव्हाच शेवटी भेट झाली . माझी मुलगी आं. प्र . ला इंजीनियर म्हणून जॉइन करणार होती मग मी म्हणालो येथील कारभार कोणाला तरी देऊन गावी निघुण आपले उत्तर जीवन व्यतीत करावे पुढे 5-6 वर्षांनी माझ्या मुलीचे लग्न अनुई कबीरचा जन्म .
पन आपण कसे ओळखता त्याला मीच कशाला कबीर ही ओळखतो की काय कबीर .
हा नाना गिलगमेश म्हणजे वैष्णव गुरु न जे आता कुठे तरी इराण कडे उरूक ल जाणार होते .
ठीक आहे त्याच्या जीवनात हे प्रसंग लिहिले असतील असे वाटले नव्हते असो.
नामदेव राव आपले जीवन फार नश्वर आहे मी ही कबीर च्या दादा प्रमाणे जीवनाच्या पूर्णते कडे वाटचाल करत आहे .
नियती ने एवढ्या योग्य वेळी आपली भेट घालून दिली आहे , मी ज्याला वैष्णव गुरु बनवले तो भारतात परत येईल की नाही याची शाश्वती नाही तो आला तरी मी असेल हे मला माहीत नाही .
मग आपली निवड अयोग्य आहे असे म्हणत आहात का .
नाही प्रारब्ध कोणाला टळत नाही नामदेव . जेव्हा जे योग्य ते करणे म्हणून एक योग्याला युद्धात आतंकवाद विरोधात गुरु म्हणून पाठवणे क्रम प्राप्त होते ते मी केले तसेच भगत सिंह जेव्हा होते तेव्हा एक वेळ अशीही होती की कबीर त्याच्यासोबत शिष्य म्हणून जावा असे आम्ही विचारले होते पण कबीर महाराष्ट्र ते पंजाब याच प्रांतात राहू द्यावा हे त्याने स्वतः सांगितले .
मला माझ्या नातवाच्या प्रसंगवधानावर विश्वास आहे तो कधीही छोटा विचार करत नसावा .
हो म्हणून तुम्ही फक्त मुकसंमती द्यावी तो त्याचा निर्णय घेईलच .
काय कबीर आता वेळ आली आहे की तू नाना नामदेव सोडून वैष्णव धर्माचे कार्य चालू करावे . तुला वाटते का की तयार आहेस ??
तसा माझ्या जीवनात काय फरक पडेल . गुरुकुल परंपरा आणि सध्या अस्तित्वात असलेल्या शाळा यामध्ये जो फरक आहे तोच . तुला निवासी आश्रम शाळा माहीत नसतील पण भिक्षा मागून पोट भरणे हा संन्यास योग तुला जमेल असे तुला वाटते का .
जमेल पण मी परत आता जे जीवन जगतो ते जगू शकेल का .
हे कबीर , असाच गिलगमेश ही भ्रमात होता की आता जे चालले आहे त्यात काय वाईट आहे .
त्यात वाईट काहीच नाही पण तूमच्या जीवनाचा उद्देश जर तुम्हाला वेळेत मिळत असेल आणि तुम्ही तो नाकारत असाल तर जन्म वाया गेल्याची जाणीव उत्तरार्धात होऊन पश्चाताप करणे वाईट आहे की नाही तूच सांग .
असा कोणी मनुष्य मला आजवर भेटला नाही जो मला या भाषेत सांगू शकेल . आपण खरेच गुरु पदी याच कारणाने आहात .
मी यावर विचार करेन पण जर गिलगमेश या पदावर आहेत आणि मला तेच कार्य सध्या करायचे आहे तर ते परत येतीलच ना .
कबीर तुला हे माहीत आहे का जो मनुष्य जन्मभूमी पासून दुरावला तो कायम जन्मभूमी मध्ये पुजीला जाईल का नाही हे माहीत नाही पण कर्मभूमित तो पुजीला जातो आणि तो त्यांचा आहे म्हणून तो आमचा नाही अशी जन्मभूमी तिल लोकांची धारणा असते .
अनेक उदाहरणे देता येतील पण सध्या तरी जे नावे मी सांगतोय ते लक्षात ठेव पूर्ण भारतीय द्वीप योगेश्वरच्या निगराणीत आहे जो गिलगामेशचा शिष्यच समज . पण त्याला जन्मभूमीवर राज्य करण्याची इच्छा होती म्हणून तो आणि गिलगमेश यांना ठाकूर जो आमचा गृहस्थाश्रमीचा सल्लागार आहे त्याने दोघांना योगेश्वरच्या गावी त्यांना पाठवले आणि योगेश्वर राज्य करू लागला .
म्हणून गिलगेमश हा गुरु बनण्याच्या पात्र होता आणि आता अनेक भेद आपण जरी पहिले तरी वंश हा पित्याकडूनच आला पाहिजे म्हणून रामाने लक्ष्मणलीला आपल्या जलसमाधी पूर्वी संपवली आणि राज्य लव कुश यांच्याकडे गेले तसेच मथुरेला कंसवध जेव्हा झाला कृष्णाला माहीत होते की आपण आत्ताच राज्यकर्ते नाही बनू शकणार तर त्यांनी आपल्या आजोबांना म्हणजे शूरसेन यांना राज्य दिले कारण त्यांना माहीत होते की कंस चा सासरा जरासंध अजून जीवंत आहे म्हणून तो वयाचा संबंध कायम ठेवण्यासाठी हे तडजोडीचे काम कृष्णाने केले तसेच गिलगमेश गेल्यावर योगेश्वर ला ही अनेक असे नातेवाईक भेटतील किंवा त्याचा जो पुत्र असेल त्याला तू गुरु म्हणून हवा असशील .
नामदेव राव तुमचे काय मत आहे ?
मला वाटते एवढे सगळे योग जुळून आले आहेत तर कबीर निर्णय घेण्यास समर्थ असला पाहिजे मी यात फक्त निमित्तमात्र असेल.
बोल कबीर काय वाटते तुला . मग मी तूमच्या आश्रमात किती वर्ष राहावे आणि मी माझ्या नानाला कधी भेटू शकतो .
मला असे वाटते तू जवळ पास 3 वर्षे आत्ता पासून यांच्या आश्रमात घालवले तर तू बऱ्याच गोष्टी अश्या शिकशील जय कुठल्याही शाळेत नाही शिकवत . ज्या आपण आत्ता बोललो .
मी तयार आहे पण 3 वर्षांनी काय ??
तुझे वय तेव्हा काय असेल ??
१५ वर्षे .
म्हणजे तू भारत भ्रमण करण्याच्या वयात असशील .
नामदेव राव तुमचे काम हे असेल की भारत भ्रमण करतांना कबीरसोबत असणे हे चालेल का तुम्हाला .
हो का नाही .
चल कबीर मग उद्या निघायचे का वृंदावन नगरीत .
हो मी ही वृंदावन फिरून पुन्हा नर्सी ला निघेल .
चालेल आपल्या घरी कोण कोण आहे .
घरी पत्नी असते कबीर ची आजी .
यावे समय मिळाला तर ,
हो नक्कीच .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा