कल्की बळी संवाद

 कबीर,

जी आचार्य.

सर्वश्रेष्ठ राजा कोण झाला.

आचार्य , शुक्राचार्य यांचा अनुयायी वैष्णव भक्त प्रल्हाद यांच्या कुळातील  चिरंजीव महाराजा चक्रवर्ती बळी.

सप्त चिरंजीव कल्की अवतार हे एकत्र कली विरुद्ध लढणार आहेत असे तू कुठतरी वाकले आहेस का.

हा पुराण आणि अनेक नवीन लेखकांच्या लेखणीत याचा उल्लेख येतो.

तुला काय वाटते राजा बळी आणि कल्की मध्ये काय संवाद झाला असेल




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान _२

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म