भैरव मैत्रयी संवाद
मला भैरव वेताळ यांना भेटायचे आहे . हा बोला काय काम आहे त्यांच्याकडे.
त्यांच्या मुलीला इथे सहलीला यायचे होते तर आम्ही घेऊन आलो आहोत तिला कुठ आहे ती त्यांची मुलगी . अरे हेच आहेत न भैरव वेताळ . hi daddy , how are you , मी इथे आहे finally . ओह नमस्कार वेताळ जी आम्ही मैत्रयी चे कॉलेज फ्रेंडस् .
ठीक आहे मी तुमची व्यवस्था केली आहे तुम्हाला एक दोन मिनिटात आमचे सहकारी आपल्या विश्रमाच्या ठिकाणी घेऊन जातील .
मी इथेच राहणार डॅडी . हो व्यवस्था तशीच केली आहे मी, पाहुण्यांना घेऊन जा साहेब .
ठीक आहे साहेब.
बोल मैत्रयी , कसा राहिला प्रवास .
ठीक च होता , विशेष सांगण्यासारखे असे काही नाही .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा